Nojoto: Largest Storytelling Platform

कल्पनांची स्वप्ननगरी वसलीय माझ्या मनात मोठे होताना

कल्पनांची स्वप्ननगरी वसलीय माझ्या मनात
मोठे होताना काय काय करायचे आहे,सर्व ठेवलंय मी ध्यानात.
स्वप्ननगरीत माझ्या कित्येक स्वप्न असे जे अशक्य वाटतात
तरीही मी प्रयत्न करणार कारण प्रयत्न करणारेच यशस्वी होतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
दिवाळी कशी गेली?
आताचा विषय आहे
कल्पनांची स्वप्ननगरी...
#कल्पनांचीस्वप्ननगरी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine