Nojoto: Largest Storytelling Platform

❤ तिला असं रुसलेलं बघून त्याच्या डोळ्यात पाणी साठ

❤
तिला असं रुसलेलं बघून 
त्याच्या डोळ्यात पाणी साठतं, 
चांदण्या रात्रीतही त्याच मन 
आता नेहमी एकांतात जगतं. चांदणी रात ❤
❤
तिला असं रुसलेलं बघून 
त्याच्या डोळ्यात पाणी साठतं, 
चांदण्या रात्रीतही त्याच मन 
आता नेहमी एकांतात जगतं. चांदणी रात ❤