Nojoto: Largest Storytelling Platform

White मैत्रीत झाल्या बहुत चुका पण साथ सोडणार नाही

White मैत्रीत झाल्या बहुत चुका 
पण साथ सोडणार नाही  ,
आयुष्यभरासाठी केलीय मैत्री 
अशी झटक्यात तोडणार नाही  !!

©Neeraj Shelke
  #short_shyari #friendshipquotes #friendforever #Bhai #deepak #loveyoubrother #miss_u #writer #writerneeraj #neerajwrites