Nojoto: Largest Storytelling Platform

काही प्रश्नांना खरंच उत्तर नसते, ती जेव्हा विचारते

काही प्रश्नांना खरंच उत्तर नसते,
ती जेव्हा विचारते,
मी तुला का आवडते ?
शांत राहतो मी,उत्तरंच देता येत नसते,
तेव्हा मात्र समजते,
खरंच काही प्रश्नांना उत्तर नसते. अनुत्तरित प्रश्न
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathikavita #अनुत्तरित_प्रश्न #प्रेमाची_भावना #collab #bestofyqmarathiquotes 
काही प्रश्नांना खरंच उत्तर नसते,
ती जेव्हा विचारते,
मी तुला का आवडते ?
शांत राहतो मी,उत्तरंच देता येत नसते,
तेव्हा मात्र समजते,
खरंच काही प्रश्नांना उत्तर नसते.