Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दच आले भेटायला शब्दच आले आज भेटायला मला म्हणा

शब्दच आले भेटायला

शब्दच आले 
आज भेटायला
मला म्हणाले
लिहित नाहीस आता
कुठ बिनसलंय ?
उचल लेखणी
जुळव यमक
नको  दुरावा असा
शब्दच आम्ही 
अबोल तुझ्याविना
तू साद दे
मग होईल रचना
हळवे,प्रेमळ
मैत्र,विरह 
जुळव शब्द
एकदाच ऐकना

✍️काव्यनिश.

©nisha Kharatshinde शब्दच आले भेटायला
शब्दच आले भेटायला

शब्दच आले 
आज भेटायला
मला म्हणाले
लिहित नाहीस आता
कुठ बिनसलंय ?
उचल लेखणी
जुळव यमक
नको  दुरावा असा
शब्दच आम्ही 
अबोल तुझ्याविना
तू साद दे
मग होईल रचना
हळवे,प्रेमळ
मैत्र,विरह 
जुळव शब्द
एकदाच ऐकना

✍️काव्यनिश.

©nisha Kharatshinde शब्दच आले भेटायला

शब्दच आले भेटायला #मराठीकविता