Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या राज्याची गोष्ट,कुणाचेच मत नसते स्पष्ट.😊 ले

माझ्या राज्याची गोष्ट,कुणाचेच मत नसते स्पष्ट.😊 लेखकांनो
मी तुमच्या साठी एक छानसं सरप्राईज आणलयं.
तुम्हा सर्वांच मराठी रँपिड फायर काँटेस्ट मध्ये मनापासुन स्वागत करते.
अधुन-मधुन आम्ही तुमच्यासाठी अश्याप्रकारचे काँटेस्ट ठेवणार आहोत ज्याची मर्यांदा फक्त ३ तास असेल आहे.
हे काँटेस्ट ३ तासा नंतर बंद करण्यात येईल.
 म्हणजेच ५-८ असा हा वेळ आहे.

चला तर मग