Nojoto: Largest Storytelling Platform

खूप दूर आल्यावर कळले मागे काहीच उरले नाही. भेटायचे

खूप दूर आल्यावर कळले
मागे काहीच उरले नाही.
भेटायचे होते ज्यांना मनापासून
तेच आता आपले उरले नाही. #प्रवास
खूप दूर आल्यावर कळले
मागे काहीच उरले नाही.
भेटायचे होते ज्यांना मनापासून
तेच आता आपले उरले नाही. #प्रवास