Nojoto: Largest Storytelling Platform

कवी.. फुलांचा कळ्यांचा, वाडी वस्तीचा मळ्यांचा.. ओ

कवी..

फुलांचा कळ्यांचा, वाडी वस्तीचा मळ्यांचा..
ओढ्याचा झर्‍यांचा, डबक्याचा अन तळ्यांचा...
मी एक कवी, तिच्या गालावरच्या खळीचा..
गुलाबाचा जास्वंदीचा, बाभळीचा अन बोरीचा...

आनंद लिहतो लेखणीने, लेखणीने दुःख लिहतो,
विराणी गातो कंठाने, कंठाने आनंदगीत गातो..
जिथे जातो तिथे तिथे, तसा आणि तोच होतो..
स्वर्गात गेल्यावर स्वर्ग, नरकात गेल्यावर नरक होतो..

Vishaal/Aadinaath 
18-07-21

©Vishal Chavan #कवी