Nojoto: Largest Storytelling Platform

निदान आजच्या दिवशी तरी गोड बोलशील का गं? मनातल्या

निदान आजच्या दिवशी तरी
गोड बोलशील का गं?
मनातल्या भावनांना ओठांवर
आणशील का गं?

तुझ्या ओठांचा गोडवा चाखायला
नाही मिळाला जरी ,
मुखांतील गोडव्यातून गोड शब्दांची
उधळण करशील का गं?

©Neeraj Shelke
  #गोडवा #makarsakranti #स्पेशल