Nojoto: Largest Storytelling Platform

बसतोय काय नुसता कधी फक्त उडून बघ नुसतच काय वर वर

बसतोय काय नुसता 
कधी फक्त उडून बघ
नुसतच काय वर वर जायचं
कधी खाली पडून बघ
नेहमीच काय मरका दगड होऊ पाहतो
कधी दगडातून मूर्ती बनून बघ
नुसताच काय यंत्र सारखा बनत चाललास
कधी फक्त  माणूस म्हणून जगून बघ
❤️❤️ Vaish-New ❤️❤️

©Vaishnavi Pardakhe
  #thepredator