Nojoto: Largest Storytelling Platform

White #देव माझा विठ्ठल.... शब्दवेडा किशोर देव विठ्

White #देव माझा विठ्ठल....
शब्दवेडा किशोर
देव विठ्ठल तो आला आला बघा मला भेटण्याला
विठ्ठल आला बघा मला भेटण्याला
नाही कधीच कुटले मी टाळ
कधी नाहीच तुळसी-माळ घातली गळा
देव्हाऱ्यात माझे देव तयाचा नाही कधी केला मी प्रतिपाळ
कधी पंढरीलाही नाही गेलो चुकूनिया एक वेळा
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला
सत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी
आगळीच माझी भक्ती मी घाली कधीतरी पाणी तुळशीला
शिकवण जन्माची ती बंधुभाव सर्वांभूती
विसरून तोही धर्म मी देई घास भुकेल्याला

©शब्दवेडा किशोर #विठ्ठला_तुझी_अगाध_माया
White #देव माझा विठ्ठल....
शब्दवेडा किशोर
देव विठ्ठल तो आला आला बघा मला भेटण्याला
विठ्ठल आला बघा मला भेटण्याला
नाही कधीच कुटले मी टाळ
कधी नाहीच तुळसी-माळ घातली गळा
देव्हाऱ्यात माझे देव तयाचा नाही कधी केला मी प्रतिपाळ
कधी पंढरीलाही नाही गेलो चुकूनिया एक वेळा
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला
सत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी
आगळीच माझी भक्ती मी घाली कधीतरी पाणी तुळशीला
शिकवण जन्माची ती बंधुभाव सर्वांभूती
विसरून तोही धर्म मी देई घास भुकेल्याला

©शब्दवेडा किशोर #विठ्ठला_तुझी_अगाध_माया