Nojoto: Largest Storytelling Platform

कित्येक पाने लिहिली, लिहित आहे फक्त "आईसाठी". वाचत

कित्येक पाने लिहिली,
लिहित आहे फक्त "आईसाठी".
वाचतो तेव्हा जाणवते 
कुठेतरी शब्द कमी पडतात लिहिण्या "आईसाठी".
वाढदिवस म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला "आईसाठी".
रोज लिहितो सोपे वाटते पण आज लिहिण्यास अवघड झाले "आईसाठी".
शेवटी हरलो नाही लिहू शकलो "आईसाठी".
एकच वाक्य जमले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 "आई" फक्त तुझ्यासाठी. आईचा वाढदिवस
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #आईसाठी #वाढदिवसआईचा #collab #yqmarathicharoli 
कित्येक पाने लिहिली,लिहित आहे फक्त "आई"साठी.
वाचतो तेव्हा जाणवते कुठेतरी शब्द कमी पडतात लिहिण्या "आईसाठी".

एकच वाक्य जमले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा "आई" फक्त तुझ्यासाठी