Nojoto: Largest Storytelling Platform

अशा गुलाबी थंडीत तुझी साथ असावी... ही मिलोनोस्तुक

अशा गुलाबी थंडीत
तुझी साथ असावी...

ही मिलोनोस्तुक घडी
 कधी ना सरावी...

मिठीत तुझ्या सख्या 
    आयुष्याची वाट नटावी...
Yedu...!!

©Sujata Chavan #you n me#❤️
अशा गुलाबी थंडीत
तुझी साथ असावी...

ही मिलोनोस्तुक घडी
 कधी ना सरावी...

मिठीत तुझ्या सख्या 
    आयुष्याची वाट नटावी...
Yedu...!!

©Sujata Chavan #you n me#❤️

#you n me#❤️ #लव