Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या शांत बसण्याचे काहीही कारण असो, पण आपल्या शा

आपल्या शांत बसण्याचे
काहीही कारण असो,
पण आपल्या शांत राहण्याला
समोरचा जर ह्याने चूक मान्य केली
असं समजत असेल तर..
आपण तर नुसताच वाद नको
म्हणून शांत बसतो,
आणि समोरचा मात्र
आता कसा शांत बसला
म्हणून डीवचत राहतो. प्रिय लेखक 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
कसे आहात?
या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही?
वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांनी...
#अनुभव1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
आपल्या शांत बसण्याचे
काहीही कारण असो,
पण आपल्या शांत राहण्याला
समोरचा जर ह्याने चूक मान्य केली
असं समजत असेल तर..
आपण तर नुसताच वाद नको
म्हणून शांत बसतो,
आणि समोरचा मात्र
आता कसा शांत बसला
म्हणून डीवचत राहतो. प्रिय लेखक 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
कसे आहात?
या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही?
वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांनी...
#अनुभव1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात? या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही? वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांनी... #अनुभव1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine