Nojoto: Largest Storytelling Platform

अकस्मात घडतं सर्व काहीही सांगून येत नाही. तत्पर रा

अकस्मात घडतं सर्व
काहीही सांगून येत नाही.
तत्पर राहावे नेहमी
वेळ कुणालाही चुकत नाही.
घडतं कधी चांगलं
कधी खूप वाईट ही घडतं.
वेळेच्या अचानक माऱ्यापुढे
कधी कुणाचं चालतं. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सांगून येत नाही...
#सांगूनयेतनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
अकस्मात घडतं सर्व
काहीही सांगून येत नाही.
तत्पर राहावे नेहमी
वेळ कुणालाही चुकत नाही.
घडतं कधी चांगलं
कधी खूप वाईट ही घडतं.
वेळेच्या अचानक माऱ्यापुढे
कधी कुणाचं चालतं. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सांगून येत नाही...
#सांगूनयेतनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सांगून येत नाही... #सांगूनयेतनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai