Nojoto: Largest Storytelling Platform

खूप दिवसांनी जरा वेगळं लिहायची संधी आली, तीन ओळीत

खूप दिवसांनी जरा वेगळं लिहायची संधी आली,
तीन ओळीत सात,आठ,सात शब्दांची खेळी आली,
प्रयत्न केलाय तुम्हीच सांगा,काव्यरचना कशी झाली.? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
787..
पहिल्या ओळीत सात शब्द 
दुसर्या ओळीत आठ शब्द
तिसर्या ओळीत सात शब्द...
#787मराठी
चला तर मग लिहुया.