Nojoto: Largest Storytelling Platform

तो आणि ती (संवादलेखन) एक खराखुरा संवाद..भावा-बहिण

तो आणि ती (संवादलेखन)

एक खराखुरा संवाद..भावा-बहिणीचा❤️

Read Caption🌸 (शिवजयंतीनिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रम होणार असतो. त्या कार्यक्रमाआधी ,तसेच कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रमानंतर एक छोटी बहीण आणि तिचा कॉलेजमधला दादा यांमध्ये झालेला संवाद.)

ती: दादा, आपल्या कॉलेजमध्ये मी २० तारखेला भाषण करू का?..शिवजयंतीनिमित्त? खूप-खूप इच्छाय माझी! पण, असं पण वाटतंय की मी बोलूच शकणार नाही सर्वांसमोर..कारण असं कधी केलं नाहीये!

तो: चिऊ, तुला करायचंच आहे! मस्तपैकी विचार करून एक फ्लो बनव, यानंतर हे बोलायचय..त्या नंतर ते, मग लक्षात राहील. आणि मनातून जे वाटतं ना ते ते बोल..मग सगळं बो

(शिवजयंतीनिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रम होणार असतो. त्या कार्यक्रमाआधी ,तसेच कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रमानंतर एक छोटी बहीण आणि तिचा कॉलेजमधला दादा यांमध्ये झालेला संवाद.) ती: दादा, आपल्या कॉलेजमध्ये मी २० तारखेला भाषण करू का?..शिवजयंतीनिमित्त? खूप-खूप इच्छाय माझी! पण, असं पण वाटतंय की मी बोलूच शकणार नाही सर्वांसमोर..कारण असं कधी केलं नाहीये! तो: चिऊ, तुला करायचंच आहे! मस्तपैकी विचार करून एक फ्लो बनव, यानंतर हे बोलायचय..त्या नंतर ते, मग लक्षात राहील. आणि मनातून जे वाटतं ना ते ते बोल..मग सगळं बो #Flower