Nojoto: Largest Storytelling Platform

White चिंतन तर केलंच पाहिजे, आपण कोणासाठी किती महत

White चिंतन तर केलंच पाहिजे,
आपण कोणासाठी किती महत्वाचे आहोत, तसेच समाजाला काय अपेक्षित आहे, आणि आपले सगळेच हा भ्रम दूर करायला पाहिजे. नाहीतर सूर्यास्त नंतर जसा अंधार जन्म घेतो तसेच आपल्या आयुष्यात घडू शकते.
😊

©Navnath J Chitte
  unexpected thought

unexpected thought #Quotes

108 Views