Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या विना जीवन जगणं शाप आहे, तुझं माझं प्रेम थो

तुझ्या विना जीवन जगणं शाप आहे, 
तुझं माझं प्रेम थोडीच पाप आहे... 
ते तर नियतीच निष्पाप वरदान आहे.. 
आपल्या परीक्षेचं परमेश्वराने केलेलं गुणदान आहे..... तू आणि फक्त तूच
तुझ्या विना जीवन जगणं शाप आहे, 
तुझं माझं प्रेम थोडीच पाप आहे... 
ते तर नियतीच निष्पाप वरदान आहे.. 
आपल्या परीक्षेचं परमेश्वराने केलेलं गुणदान आहे..... तू आणि फक्त तूच