Nojoto: Largest Storytelling Platform

पाहुणे येतात व निघुन जातात पण निरोप देणारे मात्र द

पाहुणे येतात व निघुन जातात
पण निरोप देणारे मात्र दारात उभे राहतात..
जाणारे नाजरेच्या दृष्टि आड होईपर्यंत
त्यांच्या सोबत घालवलेले काही दिवस मनात साठवुन...
ते परत येण्याची आस धरून....
जानारेही मनाला हूरहूर लाऊन जातात...
सुखद आठवानी ठेऊन जातात
पुन्हा येण्याची आस मनाला लावून
दारी पाऊलखुणा ठेऊन जातात....

©kalyani dhabale
  #Darkhome #feelingalone