नको हार जीत , नको काम क्रोध असुदे रे तुझा, फक्त आशिष ll धृ ll नको मोह माया, नको रूप काया असुदे रे तुझा, फक्त आवाज ll १ll नको अश्रू हास्य, नको रंक दास्य असुदे रे तुझा, फक्त विश्वास ll २ll नको रिद्धी सिद्धी,नको सत्व बुध्दी असुदे समाधी, अष्ठ भावे ll ३ll कवी श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो. क्र.9325584845 ©rajendrakumar bhosale #बानी #Light