Nojoto: Largest Storytelling Platform

अवतीभवती सर्व आपलीच माणसं आहेत पण तरीही कुठेतरी को

अवतीभवती सर्व आपलीच माणसं आहेत
पण तरीही कुठेतरी कोणाची तरी
कमी जाणवतेय.
अस वाटतयं ती व्यक्ति पण 
असायला हवी होती. तुझ्या आठवणीत...
अवतीभवती सर्व आपलीच माणसं आहेत
पण तरीही कुठेतरी कोणाची तरी
कमी जाणवतेय.
अस वाटतयं ती व्यक्ति पण 
असायला हवी होती. तुझ्या आठवणीत...

तुझ्या आठवणीत...