Nojoto: Largest Storytelling Platform

नकारात्मक विचारांचे सावट इथेही आले मनी, काही सेकंद

नकारात्मक विचारांचे सावट इथेही आले मनी,
काही सेकंदात १५/२० पोस्ट ला लाईक दिले त्यांनी.
खरंच वाचले की फक्त आले मनात म्हणून लाईक केले,
नकारात्मक विचारांचे सावट इथेही माझ्या मनी आले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नकारात्मक विचारांचे सावट...
#नकारात्मकविचार
हा विषय
wonder thoughts  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai