सगळ्याच चुका येत नाहीत सुधारता ... सगळ्याच चुका येत नाहीत विसरता ... पश्चातापही ठरतो अशावेळी अपुरा ... शिक्षा ह्याची मनाचा कोंडमारा ... -वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #पश्चात्ताप #mistakesinlife