Nojoto: Largest Storytelling Platform

जुन्या आठवणींत किती ते रमावे, कुण्या कारणांनी स्वत

जुन्या आठवणींत किती ते रमावे,
कुण्या कारणांनी स्वतःस थांबवावे,
पुन्हा त्याच वळणावर किती घुटमळावे,
वाटते आता सोडूनि हि वाट रोजची,
आज थोडे पुढे निघून जावे। #वाट #पाऊल
जुन्या आठवणींत किती ते रमावे,
कुण्या कारणांनी स्वतःस थांबवावे,
पुन्हा त्याच वळणावर किती घुटमळावे,
वाटते आता सोडूनि हि वाट रोजची,
आज थोडे पुढे निघून जावे। #वाट #पाऊल