Nojoto: Largest Storytelling Platform

#मनातलं.. रोज आपण बोलाव अस ही काही नाही.. आठवणीत

#मनातलं..

रोज आपण बोलाव
अस ही काही नाही..
आठवणीत रमाव
अस ही काही नाही...

भविष्याची मांडणी करताना
तुम्ही सोबत याव
अस ही काही नाही..

कुठे भेटलात तर 
भरभरून बोलाव 
अस ही काही नाही 

आयुष्य दुःखातच आहे
तुम्ही भागीदार व्हावं 
अस ही काही नाही
पण ....
कधी डोळ्यात 
अश्रू असताना..
तुमच्या आठवणीने
सांत्वन व्हावं 
असच काहीतरी...

- सरकटे मिलिंद 
9307240658

©milind sarkate #LostTracks
#मनातलं..

रोज आपण बोलाव
अस ही काही नाही..
आठवणीत रमाव
अस ही काही नाही...

भविष्याची मांडणी करताना
तुम्ही सोबत याव
अस ही काही नाही..

कुठे भेटलात तर 
भरभरून बोलाव 
अस ही काही नाही 

आयुष्य दुःखातच आहे
तुम्ही भागीदार व्हावं 
अस ही काही नाही
पण ....
कधी डोळ्यात 
अश्रू असताना..
तुमच्या आठवणीने
सांत्वन व्हावं 
असच काहीतरी...

- सरकटे मिलिंद 
9307240658

©milind sarkate #LostTracks