Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनातलं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनातलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मनातलं प्रेम, मनातले काही, मनातलं बोलायला डेरिंग लागते, मनातले वादळ, मनातलं वादळ,

  • 8 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

#मनातलं #YourQuoteAndMine Collaborating with शिवाजी सांगळे

read more
फेसबुक आलं, व्हॉट्सॲप आलं,
मनातलं,तरीही मनातच राहिलं.
तेच मनातलं कागदावर उतरण्यासाठी,
जगाला दिसण्यासाठी YourQuote आलं. #मनातलं #YourQuoteAndMine
Collaborating with शिवाजी सांगळे

yogesh atmaram ambawale

काय लिहावं #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #विचार #लेखनी #मनातलं केव्हापासून विचार करतोय, पण काही सुचतच नाही. वही समोर ठेऊन,तोंडात पेन फिरवतोय, तरीपण मनात काही येतच नाही.

read more
केव्हापासून विचार करतोय,
पण काही सुचतच नाही.
वही समोर ठेऊन,तोंडात पेन फिरवतोय,
तरीपण मनात काही येतच नाही. काय लिहावं
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #विचार #लेखनी #मनातलं 
केव्हापासून विचार करतोय,
पण काही सुचतच नाही.
वही समोर ठेऊन,तोंडात पेन फिरवतोय,
तरीपण मनात काही येतच नाही.

कविमनाचा शाम

वेळीच परमार्थ केला की उतारवयात देव शोधावा लागत नाही

©Shyam Rasal #मनातलं 

#WritersSpecial

milind sarkate

#मनातलं..

रोज आपण बोलाव
अस ही काही नाही..
आठवणीत रमाव
अस ही काही नाही...

भविष्याची मांडणी करताना
तुम्ही सोबत याव
अस ही काही नाही..

कुठे भेटलात तर 
भरभरून बोलाव 
अस ही काही नाही 

आयुष्य दुःखातच आहे
तुम्ही भागीदार व्हावं 
अस ही काही नाही
पण ....
कधी डोळ्यात 
अश्रू असताना..
तुमच्या आठवणीने
सांत्वन व्हावं 
असच काहीतरी...

- सरकटे मिलिंद 
9307240658

©milind sarkate #LostTracks

laxman mankaji

#मनातलं.😊

read more
mute video

sandy

#मनातलं प्रत्येक #स्त्रीच माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. मला गरज नाही वाटत इतकं खोल नातं आहे आपलं कि न सांगताही तुला समजेल!!! तुला वाईट वाटेल, तुला मनस्ताप होईल असा विचार करून मनातल्या गोष्टी मनात ठेवाव्या लागतात मला!! #nojotophoto

read more
 #मनातलं प्रत्येक #स्त्रीच

माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. 
खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. 
मला गरज नाही वाटत इतकं खोल नातं आहे आपलं 
कि न सांगताही तुला समजेल!!!
तुला वाईट वाटेल, तुला मनस्ताप होईल 
असा विचार करून मनातल्या गोष्टी मनात ठेवाव्या लागतात मला!!

अश्लेष माडे (प्रीत कवी )

भयाण शांतता

read more
आमचं तासंतास बोलणं ही कधी-कधी निष्फळ ठरतं. जेव्हा मनातलं मनातच राहून जातं. तिचं आणि माझही. 
तिने मनातलं ओळखावं, भावना समजावं, अबोल न राहता व्यक्त व्हावं. असं काहीतरी मनात असतं माझ्या, पण तेव्हा बोलणं संपून जातं, आणि मनातलं मनातच राहून जातं.. पण त्या गप्पांना अर्थ नसतोच मुळी. जिथे भावना ओळखता येत नाही.. त्या बोलण्यात एक भयाण शांतता असल्यासारखं वाटतेय. भयाण शांतता

Mahi....❤️

हसतो आता मी त्या आठवणीनवर..
होऊन गेलेल्या त्या सगळ्या क्षणांवर.. 😊

#मनातलं


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile