Nojoto: Largest Storytelling Platform

जुन्या भेटी आठवताना,मनी हा विचार येतो, तुझ्या प्रत

जुन्या भेटी आठवताना,मनी हा विचार येतो,
तुझ्या प्रत्येक शब्दाचा,तेव्हा मी गुलाम होतो.
खुप व्यस्त असायचो कामात,तरी सवड काढायचो.
तू बोलावायची जेव्हा जेव्हा,लगेच मी भेटायला यायचो.
आता ही तसेच आहे,तुझ्या प्रत्येक शब्दाला खुप मान आहे,
प्रेमी होतो पहिले आता नवरा म्हणून हक्काचा गुलाम आहे.
म्हणूनच जुन्या भेटी आठवताना,मनी हा विचार येतो,
सर्व समजत असताना ही फसलो,इतका कसा मी बिनडोक होतो.😉😉— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
 जुन्या भेटी...
#जुन्याभेटी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai