White कळत नकळत प्रत्येकजण एक आयुष्य जगत असतं.. मनात एक जगात एक स्वप्न सजवत बसतं.. सजलेल्या स्वप्नांच्या कोणी मागे पळत असतं.. पळताना सगळं काही मृगजळागत भासतं.. कष्टाच्या जोडीसोबत नशीब जेव्हा जुळतं.. आयुष्याच्या वळणावर तेव्हा सगळं काही मिळतं.. तेव्हा सगळं काही मिळतं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर आयुष्य