नंतर नंतर करत, प्रेमाची कबुली देने राहून गेली. ती मात्र बऱ्याच दिवसांनी, स्वतःची लग्नपत्रिका घेऊन आली. 😔😔 शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.