Nojoto: Largest Storytelling Platform

मागच्या काही दिवसांपूर्वी हवा चोरून घेऊन गेली एक-

मागच्या काही दिवसांपूर्वी हवा चोरून घेऊन गेली एक-

#"पुस्तक",
"माझ्या कविता -चारोळ्यांचं 
माझ्या मनाच्या आरोळ्यांचं
 माझ्या अंतरीच्या  बोलाचं
 माझ्यासाठी लाखमोलाचं"

हल्ली आभाळ वाचतयं त्याला
एकेक ढग मन भरून रडतोय..
असमज आहे दुनिया, म्हणे;
सध्या पाऊस खूप पडतोय..!

मागच्या काही दिवसांपूर्वी हवा चोरून घेऊन गेली एक पुस्तक...
                                                                  -#शिवा