Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस मला फारसा आवडत नाही, पावसात भिजणे तर अजिबात ज

पाऊस मला फारसा आवडत नाही,
पावसात भिजणे तर अजिबात जमत नाही.
तरीही मला नेहमी प्रमाणेच वेध पावसाचे लागले आहे,
कारण पावसाळा हा ऋतू तिच्या आवडीचा आहे.
पावसाळा चालू होताच,आम्ही सहलीला जातो,
ती बिनदास्त पावसात भिजते,मी मात्र रेनकोट घालून असतो.
छान अशा धबधब्यावर ती ठाण मांडून भिजत असते,
खूप रमते पावसात मनसोक्त भिजत राहते.
मला ही मग भिजण्याचा आग्रह करत असे,
दुर्लक्ष करत तिच्या बोलावण्याकडे,
मी लिंबू लावून मस्त भाजलेला गरमागरम कणीस खात असे.
असा हा पावसाळा ऋतू,दोघांनाही खूप आनंद देत असे.
म्हणून नेहमीच मला वेध पावसाचे लागलेले असे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषयः वेध पावसाचे
#वेधपावसाचे
हा विषय
Somnath Puri यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषयः वेध पावसाचे #वेधपावसाचे हा विषय Somnath Puri यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai