Nojoto: Largest Storytelling Platform

ध्यास तुझा रे माझ्या जीवनी विसरावयाला छेडी रागिणी

ध्यास तुझा रे  माझ्या जीवनी
विसरावयाला छेडी रागिणी
हळवे मन का रुसून बसले
 पाहूनिया मन  बावरून गेले 
ll धृ ll

सुखमंदिर अंधारूनी आले
चांदण्यात न्हाहूनी  भिजले
जीवनाचे बंधन तुटले
संसाराचे सुख आटले
 दाटून आले कसें पाणी ll1ll

नशीबाचे चक्र बिघडले
संसारस्वप्न भंग पावले
दुःखडोंगर दाटूनी आले
जगी मी एकटी राहिले
आळवी भैरवीची गाणी ll2ll...

श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो.क्रं9325584845

©rajendrakumar bhosale #विरहगीत
#mehngaai
ध्यास तुझा रे  माझ्या जीवनी
विसरावयाला छेडी रागिणी
हळवे मन का रुसून बसले
 पाहूनिया मन  बावरून गेले 
ll धृ ll

सुखमंदिर अंधारूनी आले
चांदण्यात न्हाहूनी  भिजले
जीवनाचे बंधन तुटले
संसाराचे सुख आटले
 दाटून आले कसें पाणी ll1ll

नशीबाचे चक्र बिघडले
संसारस्वप्न भंग पावले
दुःखडोंगर दाटूनी आले
जगी मी एकटी राहिले
आळवी भैरवीची गाणी ll2ll...

श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो.क्रं9325584845

©rajendrakumar bhosale #विरहगीत
#mehngaai