सकाळ व्हावी सकाळ जणू अशी तुला पाहण्यास लवावी पापणी नजरेने माझ्या व्हावे सौंदर्याचे परीक्षण डोळ्यांनीही एकदा द्यावी चाचणी ©काव्यात्मक अंकुर #सकाळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Morning #Love #Stories #Couple #charolya #marathi