तू येतेस स्वप्नात! तू येतेस स्वप्नात रोज नवीन रुपात तू येताच स्वप्नात आनंद होतो मनात तू येतेस स्वप्नात जलपरी च्या रूपात तुला पाहता पाहता मनी तरंग येतात तू येतेस स्वप्नात सुंदर मयुर होऊन मनी पडतो पाऊस रुप तुझे हे पाहुन तू येतेस स्वप्नात लाल गुलाब होऊन तुझ्या गालांच्या लालीत जाते मन हरवून तू येतेस स्वप्नात निळा गॉगल घालून भारावते माझे मन रूप तुझे हे पाहून तू येतेस स्वप्नात! #drimranquotes #love #girl