होळीची एकांताची प्रेमळ ऊब जोखनेचं तर माझे उचित आहे... नव्हेतर रंग फासणाऱ्या हातांच्या मूळ रंगाशी मी पुरता परिचित आहे... ©शुभ पडघान #धुळवड