Nojoto: Largest Storytelling Platform

तू कळण्यात वेड दवडू नकोस; मी कळलो नाही अजून मजला.


तू कळण्यात वेड दवडू नकोस;
मी कळलो नाही अजून मजला.
माझ्या अशा शब्दरचनेला पाहून
तुझ वाटेल अजून ही रिकामा
आहे याचा वरचा मजला.
🤣😂😃
 #मजला

तू कळण्यात वेड दवडू नकोस;
मी कळलो नाही अजून मजला.
माझ्या अशा शब्दरचनेला पाहून
तुझ वाटेल अजून ही रिकामा
आहे याचा वरचा मजला.
🤣😂😃
 #मजला