Nojoto: Largest Storytelling Platform

तू , वाहणाऱ्या वाऱ्यातील स्पर्श ही तू माझ्या

तू ,
   वाहणाऱ्या वाऱ्यातील स्पर्श ही तू
   माझ्या ओळीतील शब्द ही तू
   मिटलेल्या पापण्यातील स्वप्न ही तू
   माझ्या हृदयातील काव्य ही तू ...



- अविनाश गावडे #footsteps #SAyy_Avi
तू ,
   वाहणाऱ्या वाऱ्यातील स्पर्श ही तू
   माझ्या ओळीतील शब्द ही तू
   मिटलेल्या पापण्यातील स्वप्न ही तू
   माझ्या हृदयातील काव्य ही तू ...



- अविनाश गावडे #footsteps #SAyy_Avi