रागद्वेष सारं विसरा चेहरा ठेवा आपला हसरा असेल आ

रागद्वेष सारं विसरा

चेहरा ठेवा आपला हसरा 

असेल आला राग जरी

मनाचा बुध्दीनेच ओढा कासरा !


आणि हसुन म्हणा मग 


HAPPY DASARA 


🌷🌷🌷🌷मोहन सोमलकर नागपुर 🌷🌷
🌿🌿🌿🌿🌿🌿

©Mohan Somalkar
  #दसरा
play