ओल्या आठवणीने तुझ्या सखे,मला झाली सर्दी। दुखतंय डोक्यात किती विचारांची झाली गर्दी। शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी