Unsplash एकच अनमोल स्वप्न माझ माझ्या पासून कोणी तरी चोरुन नेल तुज्या सोबत जगायच स्वप्न आत्ता स्वप्नच राहुन गेल... हो घालवलेले ते क्षण आठवतात अजून मला तु जवळ नसून ही जवळ असल्याचा भास होतोय मला... किती आठवु त्या दिवसांना डोळ्यातल पाणी ही आत्ता संपून गेलं तुज्या सोबत जगायच स्वप्न आत्ता राहुन गेलं... ©Tushar pagar #lovelife मराठी प्रेम कविता फक्त तुझ्यासाठी