Nojoto: Largest Storytelling Platform

बंदिशाळा आडमुठ्यापणाने राहून गेले शिक्षण कवळ्या व

बंदिशाळा

आडमुठ्यापणाने राहून गेले शिक्षण
कवळ्या वयात काम हे बालमजुरी चे लक्षण
कोणी लावली बंदिशाळा होईल का दुनिया कधी सक्षम
की घडत जाईल हा सारा खेळ पाहिला लागेलचं का स्थिती विलक्षण

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #बंदिशाळा #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #writeaway #IndependenceDay #Freedom #Social #message #Education