Nojoto: Largest Storytelling Platform

वळणावर त्या नो एन्ट्री ची पाटी होती, न वाचताच मी ए

वळणावर त्या नो एन्ट्री ची पाटी होती,
न वाचताच मी एन्ट्री मारली होती.
समोरच ट्राफिक हवालदार लगेच पावती फाडली होती,
नो एन्ट्री च्या त्या वळणावरती,
माझी एन्ट्री खूप महागात पडली होती. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे.
वळणावर त्या नो एन्ट्री ची पाटी होती,
न वाचताच मी एन्ट्री मारली होती.
समोरच ट्राफिक हवालदार लगेच पावती फाडली होती,
नो एन्ट्री च्या त्या वळणावरती,
माझी एन्ट्री खूप महागात पडली होती. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मस्त ना...
चला तर मग या विषयावर लिहुया.
आजचा विषय आहे
वळणावर त्या...
#वळणावरत्या
हा विषय Swapna V. Kulkarni यांचा आहे.