नजरेची लपाछुपी, पापण्यांच्या आडोसा. रोजचीच भेट, त्यात तुझा झालाय, बाहेर वासा. शब्दांची मांडामांड, त्यात ओठांची वेगळीच खेळी. बोलायच खूप काही आहे तुला, पण समोर येताच तू, खाऊन बसतो गप्पडीची गोळी. आज आलोय ठरवून , तुला बोलूनच जाणार, तू आलीस तर तुज्या सोबत , नाहीतर एकटाच राहणार. पण तुला नाही ना आवडायचं, अस एकट एकट मी फिरलेलं, तुज्या नजरेतील पाखरू नंतर कोणी घेरलेल. म्हणून मणतोय घे हेरून मला , दे टाकून जाळ. जाऊदे एकदाच अडकून मला, नको उगाच पळापळ. नजरेची लपाछुपी, पापण्यांच्या आडोसा. रोजचीच भेट, त्यात तुझा झालाय, बाहेर वासा. #NojotoQuote