Nojoto: Largest Storytelling Platform

समरांगणीचा शिवसुर्य, पुन्हा एकदा उदयास यावे, विसर

समरांगणीचा शिवसुर्य,
पुन्हा एकदा उदयास यावे,
विसर होत चाललाय ज्या मावळ्यांस
स्वराज्याचा,त्यांस पुन्हा उजळून द्यावे.
पुन्हा शिवराज्य यावे,स्वराज्य पुन्हा दिसावे.
टाकता वाईट नजर माता भगिनींवर 
त्यांचे चौरंग व्हावे.
बसावी जरब ऐसी नराधमांवर
करण्या  दुष्कृत्य धजावे
घडण्या हे सर्व 
समरांगणीचा शिवसुर्य पुन्हा जन्मा यावे. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती ना मानाचा मुजरा..
वाय क्यु टिम कडुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग आज त्यांच्या बद्दल लिहुया.