Nojoto: Largest Storytelling Platform

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Welcome 2019

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Welcome 2019

आज नववर्ष आहे, नवीन सुरुवात करा
विसरून सगळी भांडणे, नव्याने जीवन जगा

गैरसमज सगळे दूर करा, पुन्हा विश्वासाने  नाती जोडा
 झालं गेलं विसरून जा
 एकमेकांना आलिंगन देऊन खा थोडासा, साखर पेढा

हार जीत अपयश सर्व काही विसरा आता,
पुन्हा नव्या उमेदीने , कामाला लागा
पुन्हा येतीलच ते ऋतू, उन्हाळा पावसाळा हिवाळा.

 आणि दुरावलेला जिव्हाळा....

 संपूर्ण सृष्टी रिसेट होत असेल तर आपणही रिसेट झालंच पाहिजे .
..................................................................
मागील वर्षात काही चुका झाल्या असतील तर माफी असावी.

आपणास व आपल्या परिवारास,पाटील परिवाराकडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

WISH YOU 
HAPPY NEW YEAR Welcome 2019