Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या पाठमोऱ्या सावलीकडे बघत मी तिथेच त्या वाटेवर

तुझ्या पाठमोऱ्या सावलीकडे बघत
मी तिथेच त्या वाटेवर उभा होतो
निदान जाता जाता तरी
एकदा मागे वळून बघशील आशा होती...

पण ती आशाही फोल ठरली
आणि तुझी सावली, ती वाट
आणि सोबत सारे क्षण
सारे सारे निसटून गेले शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुझ्या पाठमोऱ्या सावलीकडे बघत
मी तिथेच त्या वाटेवर उभा होतो
निदान जाता जाता तरी
एकदा मागे वळून बघशील आशा होती...

पण ती आशाही फोल ठरली
आणि तुझी सावली, ती वाट
आणि सोबत सारे क्षण
सारे सारे निसटून गेले शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.