Nojoto: Largest Storytelling Platform

प्रीत असावी चंद्र अन चांदण्या सारखी नेहमी प्रकाश

प्रीत असावी 
चंद्र अन चांदण्या सारखी 
नेहमी प्रकाश देणारी. 🌛🌟

प्रीत असावी 
राधा अन कृष्णासारखी 👩‍❤️‍💋‍👨
संपूर्ण जगाला स्मरणीय असणारी.. 

प्रीत असावी 
तुझ्या अन माझ्यासारखी 
नेहमी प्रेम करणारी.. 😘😘  

M.. #love
प्रीत असावी 
चंद्र अन चांदण्या सारखी 
नेहमी प्रकाश देणारी. 🌛🌟

प्रीत असावी 
राधा अन कृष्णासारखी 👩‍❤️‍💋‍👨
संपूर्ण जगाला स्मरणीय असणारी.. 

प्रीत असावी 
तुझ्या अन माझ्यासारखी 
नेहमी प्रेम करणारी.. 😘😘  

M.. #love