Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4898887033
  • 18Stories
  • 100Followers
  • 79Love
    0Views

ओम.. 😘😘 काव्यवेडा

काव्यवेडा 😘😘 8830819773

  • Popular
  • Latest
  • Video
8b285966bcaa7decb923fbe526ea4bda

ओम.. 😘😘 काव्यवेडा

उधाणलेला समुद्र आज 
मला काहीतरी सांगतोय 
अरे तू ही माझ्यासारखाच, 
तुझ्या मनातही भावनांच
वादळ थैमान घालतय... #premkavita
8b285966bcaa7decb923fbe526ea4bda

ओम.. 😘😘 काव्यवेडा

आलो तुला भेटाया 
तोडुनी साऱ्या जगाचे बंध 
घे मिठीत मला होऊनि पुन्हा स्वछंद

-- ओम ❣️❣️

8b285966bcaa7decb923fbe526ea4bda

ओम.. 😘😘 काव्यवेडा

जिच्या पोटी बाळ शिवबा जन्माला आला त्या जिजामातेचं कर्तृत्व किती महान असेल.. 

प्रत्येक स्त्री ला कर्तृत्व लाभावं तर जिजामातेसारखं... 

 छत्रपती शिवाजी राजांना 
जिजामातेसारख्या आई चं 
मातृत्व लाभलं तो राजा किती धन्य असेल..

ती राजमाता अन तो छत्रपती राजा आज सुद्धा  प्रत्येकाच्या मनामनात रुजलेला, प्रत्येकाच्या ओठी आज सुद्धा आहे..  🚩🚩🚩🚩

8b285966bcaa7decb923fbe526ea4bda

ओम.. 😘😘 काव्यवेडा

डोळ्यातील झोप 
                  अजूनही पुरेशी शिल्लक आहेच, 
  पूर्ण होईल ती फक्त
                 गाढ झोपेत.. (मेल्यावर) 😐😐 

   मनी आलेले विचार
         होतात रीत कागदावर.. 
❣❣ 
❣️❣️ love Ritika suryavanshi pooja negi#

love Ritika suryavanshi pooja negi# #poem

8b285966bcaa7decb923fbe526ea4bda

ओम.. 😘😘 काव्यवेडा

डोळ्यातील झोप 
अजूनही पुरेशी शिल्लक आहेच, 
पूर्ण होईल ती फक्त
गाढ झोपेत.. (मेल्यावर) 😐😐 

मनी आलेले विचार
 होतात रीत कागदावर.. 
❣️❣️

8b285966bcaa7decb923fbe526ea4bda

ओम.. 😘😘 काव्यवेडा

फुलपाखरासारखं आयुष्य लाभावं 🦋
पाखरासारखं उडणं लाभावं 
निसर्गसारखं हिरवंगार सुख लाभावं 🍀☘️🌴
फुलासारखे वेगवेगळे रंग लाभावे 🌹🌷🌺 
पावसाच्या थेंबासारखा गारवा लाभावा 💧

आणि बरंच काही... ❣️❣️
    
        

8b285966bcaa7decb923fbe526ea4bda

ओम.. 😘😘 काव्यवेडा

फुलपाखरासारखं आयुष्य लाभावं 🦋
पाखरासारखं उडणं लाभावं 
निसर्गसारखं हिरवंगार सुख लाभावं 🍀☘️🌴
फुलासारखे वेगवेगळे रंग लाभावे 🌹🌷🌺 
पावसाच्या थेंबासारखा गारवा लाभावा 💧
आपल्यासारखं प्रेम लाभावं आयुष्यभर 👩‍❤️‍👨❣️

    
         -- आयुष्यावर बोलू काही ❣️❣️
    
                #prem
8b285966bcaa7decb923fbe526ea4bda

ओम.. 😘😘 काव्यवेडा

माझं-माझं म्हणण्याऐवजी 
आपलं-आपलं म्हणू 
आपलं प्रेम आपण हळुवार हृदयात जपू ❣️

माझं-माझं म्हणण्याऐवजी 
आपलं-आपलं म्हणू 
आपलं नातं पहिल्यापेक्षा अजूनही घट्ट करू 👩‍❤️‍💋‍👨 #premkavita  Bhavana Pandey sapna jain ( dream) Mansi Rathore Palvi Chalana ❤️गुमनाम💔

#premkavita Bhavana Pandey sapna jain ( dream) Mansi Rathore Palvi Chalana ❤️गुमनाम💔 #poem

8b285966bcaa7decb923fbe526ea4bda

ओम.. 😘😘 काव्यवेडा

दिपावली..😘❣️

क्षण आनंदाचे 😊😘
क्षण उत्साहाचे 😍😍
मनी भाव प्रेमाचे ❣️❣️
भेटी नात्यातील स्नेहींच्या 👩‍❤️‍👨
मज्जा फराळाची 
प्रज्वलन दीपांचे 🎇🎆 #diwali
8b285966bcaa7decb923fbe526ea4bda

ओम.. 😘😘 काव्यवेडा

या अंधाऱ्या रात्री
  शरद ऋतूत करतो
  चंद्र 🌝पृथ्वीला 🌐तेजोमय 
   नी होते सुरवात शरद पौर्णिमेला..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile