Nojoto: Largest Storytelling Platform

#हवे होतात..भरभरून प्रशंसा करायला... आपल्या शब्दां

#हवे होतात..भरभरून प्रशंसा करायला...
आपल्या शब्दांनी...सगळ्यांना खदाखदा हसवायला...
आईच्या आणि श्रींच्या खोड्या  सांगायला...
आज ..का काय माहिती ..तुमची कमी भासतेय
तुम्हाला जणू नजर शोधते..
बाबा.... खरचं हवे होतात आज
आम्हाला आधार द्यायला...
समजवायला

#missing u badly baba


-kalyani borkar #FathersDay
#हवे होतात..भरभरून प्रशंसा करायला...
आपल्या शब्दांनी...सगळ्यांना खदाखदा हसवायला...
आईच्या आणि श्रींच्या खोड्या  सांगायला...
आज ..का काय माहिती ..तुमची कमी भासतेय
तुम्हाला जणू नजर शोधते..
बाबा.... खरचं हवे होतात आज
आम्हाला आधार द्यायला...
समजवायला

#missing u badly baba


-kalyani borkar #FathersDay